Ads Area

Science Questions mock Test| सामान्य विज्ञान महत्वपूर्ण प्रश्न फ्री टेस्ट


 सामान्य विज्ञान महत्वपूर्ण प्रश्न हेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात. पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती साठी उपयुक्त प्रश्न. 20 पैकी 20 मार्क आले पाहिजे.


1➤ ...... शरीर बांधणीसाठी आवश्यक घटक आहे.

2➤ पचनकार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होतो ?

3➤ श्वासोच्छ्वास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो ?

4➤ निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

5➤ हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?

6➤ पेनिसिलीयम हे कशाचे उदाहरण आहे ?

7➤ कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ?

8➤ कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

9➤ कोणता रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देऊ शकतो ?

10➤ खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो ?

11➤ डेसिबल हे मोजण्याचे एकक आहे.

12➤ E=MC² हा सिद्धांत कोणी मांडला ?

13➤ पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यास कोणते एकक वापरतात ?

14➤ गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो ?

15➤ ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?

16➤ तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ?

17➤ सिकलसेल अनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे?

18➤ 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो ?

19➤ भूकंपलहरींची नोंद घेण्यासाठी वापरण्यात येणारे साधन...

20➤ जैवडिझेल निर्मितीसाठी मुख्यतः कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area